flash_area
   
Quick Links
 
Staff Contact Details
Faculty
Departments
Achievements
Farm
Research
Training Program
Photo Gallery
 
Academic Calender        
Examination Time Table


 
 
डॉ. एस. जी. देशमुख
समन्वयक
निम्न शिक्षण विभाग स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला
 
श्री. आर. एन. लोथे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
निम्न शिक्षण विभाग स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
 
 
श्री. एस. डी. बानोकार
कनिष्ठ लिपीक
निम्न शिक्षण विभाग स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
 
 
श्री. जी. डी. नागे
प्रयोगशाळा परीचर
निम्न शिक्षण विभाग स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
Lower education

  E-Mail: lepgivas@gmail.com                                                                         Office Tel. 0724 - 2801071
 
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला या घटक महाविद्यालयात सन 2006-07 या शैक्षणिक सत्रा पासुन निम्न शिक्षण विभागा मार्फत '' पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम'' हा द्विवार्षीक पदविका अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत सुरू करण्यात आला आहे. या विभागाअंतर्गत सन 2014-15 मध्ये विद्यापीठाने मान्यता प्रदान केलेल्या एकुण 13 खाजगी विनाअनुदानीत संस्था/विद्यालये यांचे मार्फत सदर अभ्यासक्रम चालविण्यात येत आहे.
 
हा अभ्यासक्रम पशुधनावर आधारीत असुन त्यामध्ये गाय म्हैस पालन, शेळी मेंढी पालन तसेच दुग्ध उत्पादन संकलन व प्रक्रीया केंद्र, दुग्धजन्य पदार्थ निर्मीती केंद्र ईत्यादी मध्ये लागणारे व्यवस्थापकीय सहाय्यक, प्रक्षेत्रा सहाय्यक, तांत्रीक सहाय्यक आणि पशुधन पर्यवेक्षक अशा प्रकारचे तांत्रीक मनुष्यबळ निर्माण करणे तसेच पशुधनावर आधारीत स्वत:चे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी तरूणांना तांत्रीक बाबीचे मार्गदर्शन/प्रशिक्षण देणे आणि जिल्हा परीषदेमध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी हा अभ्यासक्रम लागु करण्यात आला आहे.
 
पदविका विद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश क्षमता 54 आणी व्यवस्थापन कोटयातुन 6 विद्यार्थ्याना प्रवेश दिला जातो. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशा करीता किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
 
सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीया, प्रथम व द्वितीय वर्षाच्या वार्षिक /पुरवणी परीक्षा घेणे व त्यावर नियंत्राण ठेवणे, निकाल तयार करणे तसेच दरवर्षी पदविका महाविद्यालयांची पुनर्मान्यता संदर्भात तपासणी करणे, ईत्यादी कामे निम्न शिक्षण विभागामार्फत केल्या जातात.
 
जिल्हा निहाय पदविका शाळांची संख्या :
 
अ.क्र. जिल्हा पदविका शाळेचे ठिकाण एकुण शाळा
1 अमरावती अमरावती, धामणगाव, भिलोना, सावनेर 4
2 अकोला राजुरा सरोदे, मलकापूर, उगवा, मुंडगाव 4
3 बुलढाणा जळगाव जामोद, मेरा खु॥ 2
4 जळगाव खान्देश किनगाव, पाल 2
5 धुळे गंगापूर 1
    एकुण पदविका शाळा 13
 
 
निम्न शिक्षण विभागांर्तगत पदविका विद्यालयांची यादी
 
अ.क्र. विद्यालयाचे नांव व पत्ता संपर्क
1 ग्रामिण शिक्षण संस्था (रूरल ईन्स्टीटयूट) पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, शिवाजी नगर, अमरावती. ता. अमरावती. जि. अमरावती. पिन कोड : 444 601 0721 – 2660823 Fax0721-2660824
2 लक्ष्मीनारायन अग्रवाल मेमोरियल इंस्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, धामणगाव रेल्वे. ता.धामणगाव रेल्वे. जि.अमरावती. पिन कोड : 444 709 07222 – 237135 Fax07222-238135
3 श्री. रूपरावजी पाटील उभाड पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, भिलोना, ता. अचलपूर जि. अमरावती. पिन कोड : 444 806 9890441441
4 स्व. प्रभाकरराव भेंडे पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, सावनेर. ता.नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती. पिन कोड : 444 708 07221-229570
5 संत गजानन महाराज पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, राजुरा सरोदे, पो. जामठी ता. मुर्तिजापूर. जि. अकोला. पिन कोड : 444 107 07256 256841
6 महर्षी वाल्मिकी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, मलकापुर, ता. अकोला. जि. अकोला. पिन कोड : 444 004 9922011032
7 नालंदा शिक्षण संस्था पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, उगवा, ता. अकोला. जि. अकोला. पिन कोड : 444 001 86055442785
8 स्व. दादासाहेब देशमुख पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, मुंडगाव, ता. अकोट. जि. अकोला. पिन कोड : 444 117 07258-226558
9 सातपुडा शिक्षण संस्था पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, जळगाव जामोद. ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा. पिन कोड : 443 402 07266 - 224231
10 संत गाडगेबाबा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, मेरा खु॥ ता. चिखली. जि. बुलडाणा. पिन कोड : 443 201 9850385117
11 गुरूमाई शिक्षण प्रसारक मंडळ, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, किनगाव बु॥ ता. यावल. जि. जळगाव. पिन कोड : 425 302 02585 - 267159
12 आदिवासी पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, पाल. ता. रावेर जि. जळगाव. पिन कोड : 425 508. 02584 - 288261
02584 - 288449
13 धरती जनसेवा प्रतिष्ठाण पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम, गंगापूर, ता. साक्री जि. धुळे. पिन कोड : 424 304 9923303087, 9423707200
 
 
निम्न शिक्षण विभागातील मनुष्यबळा विषयी :
 
मा. डॉ. एस. ए. बक्षी, सहयोगी अधिष्ठाता, स्ना.प.प.संस्था, अकोला यांचे अधिपत्याखाली निम्न शिक्षण विभागाचे काम चालत आहे.
 
आढाव्यानुसार नेमलेले अधिकारी /कर्मचारी
 
अ.क्र. पदनाम पदनाम
1 पर्यवेक्षक (अध्यापकीय) डॉ.एस.जी.देशमुख, समन्वयक
2 अधिक्षक नाही - श्री.आर.एन.लोथे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ काम पाहत आहेत.
3 वरीष्ठ लिपीक नाही - श्री.आर.एन.लोथे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ काम पाहत आहेत.
4 लिपीक नि टंकलेखक नाही - श्री.सं.दे.बानोकार, कनिष्ठ लिपीक (कंत्राटी) काम पाहत आहेत.
5 परीचर श्री.जी.डी.नागे, प्रयोगशाळा परीचर
 
घटक महाविद्यालय:- स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
कार्यालय दुरध्वनी :- 0724 - 2801071 फॅक्स :- 0724 - 2258643
 
निम्न शिक्षण विभाग विस्तारीत क्र. :- 204
 
समन्वयक
निम्न शिक्षण विभाग
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.
 
 
  Lower Edu.   Lower Edu.   Lower Edu.   Office   Office   Office   Office  
 
Copyright © 2012 PGIVAS, Akola. All rights reserved.